Jio नंतर आता Airtel चा दणका! लाँच केला 398 रुपयांचा जबरदस्त प्लॅन

Shivraj Yadav
Dec 12,2024

नवा प्लॅन

जिओनंतर आता एअरटेलने आपला नवा प्लॅन लाँच केला आहे. पण एअरटेलचा हा प्लॅन न्यू ईअर ऑफर नाही.

28 दिवसांची वैधता

कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएसह इतर फायदे मिळतात.

एअरटेलने प्रीपेड युजर्ससाठी 398 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. यामध्ये युजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

रोज 2GB डेटा

यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग मिळते. याशिवाय युजर्सला रोज 2GB डेटा आणि 100 एसएमस मिळतात.

OTT चा अॅक्सेस

एअरटेलचा नवा प्लॅन ओटीटी बेनिफिट्ससह येतो. कंपनी या प्लॅनसह Disney+Hotstar मोबाईलचं 28 दिवसांचं सबस्क्रिप्शन देते.

अतिरिक्त बेनिफिट्स

युजर्सला या प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स अॅप मिळतं. हे तुम्ही एअरटेल वेबसाईट किंवा दुसऱ्या रिटेल आऊटलेटमधून खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5GB डेटा आणि स्पॅम प्रोटेक्शन मिळतं.

कंपनीच्या पोर्टफोलिओत Disney+Hotstar सबस्क्रिप्शनचे दुसरे पर्यायही आहेत. एका वर्षाचा प्लॅन 3999 रुपयात येतो.

VIEW ALL

Read Next Story