भारतातील काही डिश आहेत ज्यांनी सगळ्यांना वेड लावलं आहे.
पंजाबची ही लोकप्रिय असलेली दाल मखनीचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत.
भारतात सगळ्यात जास्त खाल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बिर्यानी देखील सहभागी आहे. व्हेज असो किंवा मग नॉन व्हेज सगळ्यांता बिर्यानी खायला आवडते.
भारतातील समोसा ही डीश परदेशात राहणाऱ्यांना प्रचंड आवडते. त्याचं कारण वरती क्रिस्पी आणि आतमध्ये बटाट्याचं स्टफींग.
शाही पनीर ही भाजी परदेशात लोकांना आवडणाऱ्या लीस्टमध्ये टॉपच्या यादीत सहभागी झाली आहे.
दाक्षिणेतील मसाला डोसा हा संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. मोठ्या प्रमाणात लोकं नाश्त्यात हेच खातात.