धनश्री वर्माने पोस्ट केले शॉर्ट स्कर्टमधील फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाली, 'त्याला मिठी...'

कायमच चर्चेत

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही कायमच चर्चेत असते.

उत्तम डान्सर

धनश्री ही स्वत: एका उत्तम डान्सर आहे. तसेच ती प्रसिद्ध युट्यूबरही आहे.

58 लाखांहून अधिक फॉलोअर्स

धनश्री सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एकूण 58 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

चहलबरोबरचे फोटो

धनश्री अनेकदा चहलबरोबरचे फोटो या अकाऊंटवरुन शेअर करत असते.

बोल्ड आणि लेटेस्ट फोटो

कधीतरी धनश्री स्वत:चे बोल्ड आणि लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते.

फोटोंनी लक्ष वेधलं

नुकतेच धनश्रीने नाताळाच्या तयारीसंदर्भातील काही फोटो आपल्या अकाऊंटवरुन शेअर केले असून या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मिठी मारण्याचा आनंद

तुम्ही उभारलेल्या ख्रिसमस ट्रीला मिठी मारण्याचा आनंदच वेगळा असतो, असं धनश्रीने फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

सर्वात आवडा कालावधी

वर्षभरातील हा माझा सर्वात आवडा कालावधी आहे, असंही धनश्रीने म्हटलं आहे.

ख्रिसमस कॅप आणि मिडी

तसेच धनश्रीने कॅप्शनमध्ये, 'तसेच माझी स्पेशल ख्रिसमस टोपीचीही दखल घ्या,' असंही म्हटलं आहे. धनश्रीने या फोटोंमध्ये शॉर्ट वन पीस म्हणजेच मिडी परिधान केली आहे.

VIEW ALL

Read Next Story