धनश्री नव्हे तर मिस्ट्री गर्लसोबत दिसला चहल, कोण आहे ही तरुणी?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर चहलचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात तो एका तरुणीसोबत दिसत आहे

गेल्या काही दिवसांपासून धनश्री वर्मा आणि चहलच्या नात्याबाबत चर्चा होती. त्यातच हा फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

चहलसोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्लचे नाव जेसी फरवरी आहे. ती पोर्ट एलिझाबेथ येथील आहे

26 वर्षांची जेसी ही बुद्धिबळपटू असून तिने 2016मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्सचा किताब पटकावला आहे

चहल ग्लोबल चेस लीगसाठी दुबईला गेला होता. तिथे त्याची ओळख जेसीसोबत झाली होती

जेसीने चहलसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यावर अखेर युजवेंद्र चहलसोबत भेट झालीच, असं कॅप्शन लिहलं आहे

चहल ग्लोबल चेस लीगमध्ये एसजी अप्लायन वॉरियर्स फ्रेंचाइजीचे ब्रँड अॅबेसडर आहे.

चहल क्रिकेटपटूबरोबरच एक उत्तम बुद्धबळपटू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. २२ डिसेंबर 2022मध्ये दोघांचे लग्न झाले होते.

VIEW ALL

Read Next Story