रोजच्या जेवणात गव्हाची चपाती हा अविभाज्य घटक असतो
चपातीशिवाय काहींना जेवणच जात नाही. मात्र, रोज गव्हाच्या चपात्या खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते
चपात्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटिन असते. मात्र, तुम्ही फक्त चपात्या खात असाल तर आत्ताच थांबा
दिवसभरात तुम्ही फक्त चपात्याच खात असाल तर त्यामुळं तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात
दररोज फक्त चपात्या खाल्ल्याने काय घडू शकते याचा आढावा
फक्त गव्हाच्या चपात्या खाल्ल्याने वजन वाढू शकते. कारण गव्हात असलेल्या ग्लूटेनमुळं शरीरात फॅट जमा होते
कार्बोहायड्रेट असल्यामुळं गव्हाच्या चपात्या खाल्ल्याने ब्लड शुगरचे पातळी वाढते. त्यामुळं मधुमेह असलेल्यांनी चपात्या खाणे टाळावे
कार्बोहायड्रेटमुळं हृदयसंबंधित विकार वाढू शकतात
जास्त प्रमाणात चपात्या खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसंत, गॅस आणि पाचनसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात