मुंबईतील या अलिशान घरात राहतो वर्ल्ड कप स्टार युवराज सिंग!

युवराज सिंग

भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणारा माजी अष्टपैलू युवराज सिंग मुंबईत महागड्या अपार्टमेंटमध्ये राहतो.

विराट कोहली

महागड्या अपार्टमेंटच्या बाबतीत युवराज सिंग टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीच्या पुढे आहे.

वरळी

युवराज सिंग त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल केचसोबत मुंबईतील वरळी येथे राहतात.

आलिशान अपार्टमेंट

एका न्यूज मॅगझिननुसार, युवराज सिंगने 2013 मध्ये एक आलिशान अपार्टमेंट 64 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

आलिशान लिव्हिंग रूम

युवराज सिंगच्या घरात आलिशान लिव्हिंग रूम, वर्ल्ड क्लास मोनोक्रोम किचन आणि सुंदर लिव्हिंग रूम आहेत. तर विराट कोहलीचा मुंबईतील वरळी इथेच फ्लॅट आहे.

अपार्टमेंट ओमकार १९७३

विराटने 2016 मध्ये लग्नापूर्वी एक फ्लॅट खरेदी केला होता. ७,१७१ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे अपार्टमेंट ओमकार १९७३ च्या ३५ व्या मजल्यावर आहे.

किंमत किती?

या अपार्टमेंटमधून संपूर्ण मुंबई शहर आणि अरबी समुद्र स्पष्टपणे दिसतो. त्याची किंमत जवळपास 64 कोटी रुपये आहे. युवराज सिंगने नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले होते.

16,000 स्क्वेअर फुट

हे जोडपं 29व्या मजल्यावर 16,000 स्क्वेअर फुटांच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचे उत्तम दृश्य दिसतं.

हेजल केच

युवराज सिंग काही महिन्यांपूर्वीच एका मुलीचा पिता झाला आहे. युवराज सिंग आणि हेजल केच यांना आधीच एक मुलगा देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story