WPL 2024 : टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटरला एलिस पेरीसोबत डेटवर जायचंय

एलिस पेरी

ऑस्ट्रेलियाची महिला अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी सध्या डब्ल्यूपीएलमध्ये धुमधडाका करताना दिसत आहे.

RCB vs MI

आपल्या ऑलराऊंडर कामगिरीच्या जोरावर आरसीबी संघाने एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

पेरीसोबत डेटला

मात्र, तुम्हाला माहितीये का? टीम इंडियाचा एक लग्न झालेल्या क्रिकेटरला एलिसा पेरीसोबत डेटला जायचंय.

व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, यामध्ये अँकर आणि एलिस पेरी यांच्यात संभाषण सुरू होतं.

मुरली विजय

संभाषणावेळी अँकरने एलिसाला सांगितलं की, मुरली विजयला जेव्हा विचारण्यात आलं की, तुला डेटवर कोणासोबत जायला आवडेल? तेव्हा त्याने उत्तर दिलं.

एलिसा पेरी आनंदी

शिखर धवन आणि एलिस पेरी असं मुरली विजयने नाव घेतलं होतं, अँकरने सांगताच एलिसा पेरीने आनंद व्यक्त केला.

चांगली गोष्ट

जर असं असेल तर मला आशा आहे की तो पैसे देईल. ही माझासाठी खूप चांगली गोष्ट आहे, असं एलिसा म्हणते.

VIEW ALL

Read Next Story