IPL मध्ये किती कमावतात चियरगर्ल्स?

इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 17 वा हंगाम 12 मार्चपासून सुरु होत आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरमध्ये पहिला सामना खेळवला जाईल.

आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बाऊंन्ड्रीजवळ चीअरलीडर्स असतात.

आपल्या टीमने चौके, सिक्सर मारल्यावर आणि विकेट घेतल्यावर डान्स करतात.

चिअरलीडर्सचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांचे मन जिंकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, चिअरलीडर्सला एका मॅचसाठी 14 ते 25 हजार रुपये मिळतात.

चिअरलीडर्सना जास्त मानधन देण्यात शाहरुखची केकेआर टीम नंबर 1 वर आहे.

केकेआरची टीम चिअरलीडर्सना 25 हजार रुपये देते.

चिअरलीडर्सच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च फ्रॅंचायची करते.

VIEW ALL

Read Next Story