भारतीय महिला संघात खेळण्याचे स्वप्न

21 वर्षीय सिमरन लेग-स्पिनर आहे आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. सिमरन मधल्या फळीत फलंदाजी करत आहे.

मुलांसोबत खेळायची क्रिकेट

सुरुवातीला सिमरन मुलांसोबत क्रिकेट खेळायची. 15 व्या वर्षापासून ती गोलंदाजांची चांगलीच धुलाई करायची

गल्ली क्रिकेटपासून सुरुवात

गल्ली क्रिकेट खेळत असताना सिमरनने क्रॉस ग्राउंड येथील युनायटेड क्लबमध्ये प्रवेश केला. आता ती WPLचं मैदान गाजवणार आहे

WPL मध्ये महत्त्वाचं स्थान

यूपी वॉरियर्सने 10 लाखांच्या बेस प्राईजमध्ये सिमरनची लिलावात निवड केली आहे.

10वी नापास सिमनरची कमाल

सिमरनाला 7 भावंड आहेत. वडिल वायरमनच काम करतात. सिमरन दहावी नापास आहे

हमारे धारावी का नाम रोशन करेगी

धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या 21 वर्षीय सिमरन शेखची महिला प्रीमियर लीगसाठी निवड झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story