अंकिताचा चाहता वर्ग खूप मोठा आहे

अंकिताने आपलं इंजिनिअरीगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. जॉब करता करता अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. अंकिताचं देवबागमध्ये वालावलकर रिसॉर्टदेखील आहे.

सोशल मीडियावर जिंकतेय चाहत्यांची मनं

सोशल मीडियावर ती नेहमीच तिचं परखड मत मांडताना दिसते. बिंधास्त अंकिता सोशल मीडियावर चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे.

अंकिता कोकण हार्टेड गर्ल म्हणून आहे प्रसिद्ध

सोशल मीडियावर अंकिताचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातही दिसली होती

अंकिताने नुकतीच घेतली राज ठाकरे यांची भेट

नुकतीच तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तिने मालवणी गाऱ्हाण घालून सगळ्यांचीच मनं जिंकली

मालवणी व्हिडिओ व्हायरल

तिचे मालवणी भाषेतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत असतात

अंकिता वालावलकरची सोशल मीडियावर हवा

कोकण हार्टेड गर्ल नावाने अंकिता वालावर सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे

VIEW ALL

Read Next Story