ग्लेन मॅक्सवेल :

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध शानदार फलंदाजी करून विश्वचषकात एक नवीन विक्रम रचला आहे.

मॅक्सवेल अवघ्या 40 चेंडूंमध्ये एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले आहे.

विश्वचषकातील सर्वात मोठा विजय :

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 309 धावांनी विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला.

मॅक्सवेलच्या चिमुकल्याचे आगमन :

गेल्या महिन्यात मॅक्सवेलची पत्नी विनी रमण यांनी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.

तामिळनाडूशी विशेष संबंध :

मॅक्सवेलची पत्नी विनीचा तामिळनाडू विशेष संबंध आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे.

दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत होते पण 2017 मध्ये पहिल्यांदा एकमेकांना डेट करायला सुरवात केली.

बिग बॅश लीगमध्ये झाली भेट :

मॅक्सवेल आणि विनी यांची भेट २०१३ मध्ये बिग बास लीगच्या मेलबर्न स्टार स्पर्धेदरम्यान झाली होती.

2022 मध्ये केले लग्न :

दोघांनीही ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.

घरात आनंदाचे वातावरण :

गेल्या सप्टेंबरमध्ये जेव्हा विनीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला तेव्हा मॅक्सवेलच्या घरात हर्षोल्लास होता.

VIEW ALL

Read Next Story