World Cup फायनलला जाऊन सर्वाधिक वेळा हरणारे संघ

वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक फायनल मॅच हारण्याचा विक्रम इंग्लंड टिमच्या नावे आहे.

इंग्लंडने 1979, 1987 आणि 1992 मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये सामना हरला आहे.

ऑस्ट्रेलिया टिमने 1975 आणि 1996 मध्ये वर्ल्ड कप फायनल सामना हारला आहे.

न्यूझिलंड टिमने 2015 आणि 2019 मध्ये वर्ल्ड कप फायनल मॅच गमावली आहे.

श्रीलंका टीमने 2007 आणि 2011 या दोनवेळेस वर्ल्ड कप फायनल गमावली आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत 1 वेळा म्हणजेच 2003 मध्ये वर्ल्ड कप फायनल गमावली आहे.

पाकिस्तानला 1999 मध्ये वर्ल्ड कप फायनलच्या मॅचमध्ये हार पत्करली आहे.

वेस्ट इंडिजने आतापर्यंत एकदा 1983 मध्ये वर्ल्ड कप फायनल हारली आहे.

VIEW ALL

Read Next Story