IPL फायनलच्या जिंकल्यावर का रडला धोनी? अखेर खरं कारण आलं समोर

IPL 2023 ची फायनल जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनी रडला, आता रडण्यामागचे कारण समोर आले आहे

चेन्नई सुपर किंग्जचे CEO काशी विकासनाथन यांनी या मिस्ट्रीवरून पडदा उचलला आहे

काशी क्रिकइंफो सोबत बोलताना म्हणाले की, कोणीही असा विचार नसेल केला की, धोनी जडेजाला अशा प्रकारे उचलेल

ते हे देखील म्हणाले की, धोनी पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर तो खुप रागात होता. कारण त्याला सामना संपवता नाही आला

शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा पाहिजे होत्या. तेव्हा जडेजाने एक चौकार आणि एक षटकार ठोकून चेन्नईला सामना जिंकून दिला

काशी पुढे म्हणाले, 'जडेजाने मोहित शर्माच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला आणि चेन्नईचे विजयाचे स्वप्न साकार झाले. कदाचित याच कारणामुळे धोनी भावूक झाला

IPL 2023 फायनलाचा सामना चेन्नईने गुजरात टायटन्सच्या विरुद्ध जिंकले होता, हा सामना 29 मे रोजी झाला होता

धोनीने IPL 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने आणि 182.45 च्या स्ट्राइक रेटने 104 धावा केल्या. तसेच 7 कॅच आणि 3 विकेट घेतले

VIEW ALL

Read Next Story