महेंद्रसिंह धोनीचा मोठा भाऊ काय करतो? पाहा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी अलीकडे पुन्हा चर्चेत आला आहे

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2023चे विजेतेपद पटकावले

आयपीएलनंतर धोनीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया पार पडली असून रांचीच्या घरी तो आराम करतोय

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. ज्यात धोनी त्याच्या मोठ्या भावासोबत दिसतोय

धोनीला एक मोठा भाऊदेखील आहे. नरेंद्रसिंह धोनी असं त्याचे नाव आहे.

धोनी आणि त्याच्या भावामध्ये 10 वर्षांचे अंतर आहे

नरेंद्र धोनी मात्र लाइमलाइटपासून दूर सामान्य जीवन जगत आहेत

नरेंद्र धोनीदेखील रांची येथे राहत असून ते सध्या समाजवादी पक्षात सक्रीय आहेत

माहीसारखेच नरेंद्रदेखील शाळेत असताना क्रिकेट खेळायचे

नरेंद्र धोनी हे उत्तम गोलंदाज आहेत

VIEW ALL

Read Next Story