करिना कपूरने 10 वर्षे मोठ्या सैफशी लग्न का केलं?

करिना कपूर सुंदर अभिनेत्री आहे. तिला आपल्या पद्धतीने आयुष्य जगायला आवडतं.

करिना कपूरने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या सैफ अली खानशी लग्न केलं. त्यानंतर ती खूप ट्रोल झाली होती.

वय किती आहे याने फरक पडत नाही, माझ्यासाठी सैफ हॅंडसम आहे, असे करिना सांगते.

सैफ 53 वर्षांचा आहे पण त्याच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. आम्ही दोघे एकत्र खूप छान दिसतो, असे ती सांगते.

सैफ मला लहानपणापासून आवडायचा असेही करिना सांगते.

दोघे एकमेकांसाठी वेळ काढतो, हे महत्वाचे असल्याचे ती सांगते.

वय आणि मुस्लिम धर्म यामुळे लग्नानंतर करिनाला खूप टोमणे ऐकावे लागले होते.

आता दोघेही आपल्या परिवारासोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत.

VIEW ALL

Read Next Story