वेस्ट इंडिजचे खेळाडू आक्रमक खेळाबरोबरच आपल्या स्टाईलसाठी ओळखले जातात.

विंडीजच्या खेळाडूंच्या गर्लफ्रेंडही सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या मॉडेलला मागे टाकतील.

आंद्रे रसेलच्या गर्लफ्रेंडचं नाव जेसीम लोरा रसेल आहे. 2016 आंद्रे आणि जेसिमने लग्न केलं.

विंडीजच्या अकली होसेनची गर्लफ्रेंडही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर दोघांची नेहमीच चर्चा असते.

विंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरची पत्नीही खूपच सुंदर आहे. जैसमीन आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू निकोलस पूरनच्या पत्नीचं नाव कॅथरीनम असं आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

निकोलस पूरन आणि कॅथरीनमने 2021 मध्ये लग्न केलं.

विंडिजचा डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरची पत्नी उमराव निरवानी ही देखील दिसायला ग्लॅमरस आहे.

हेटमायर आणि उरावची लव्हस्टोरी एकदम फिल्मी आहे. दोघांची फेसबूकवर ओळख झाली आणि त्यानंतर दोघं प्रेमात पडले

आक्रमक फलंदाज ख्रिस गेलची पत्नी एलिसा बॅरिझ सोशल मीडियावर सक्रिय असते. 2009 मध्ये दोघांचं लग्न झालं.

VIEW ALL

Read Next Story