विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली!

विराट - अनुष्का

क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वामिका डान्स

या व्हिडीओमध्ये वामिका डान्स करताना दिसते. तर करिना कपूर आणि तैमुर अली खान देखील दिसतोय.

व्हिडीओ

घरगुती कार्यक्रमांच्या फोटोवरून व्हिडीओ तयार करण्यात आलाय. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ आहे.

महक

यामध्ये विराट कोहली आपल्या बहिनीची मुलगी महकसोबत दिसतोय.

चर्चेपासून लांब

विराट आणि अनुष्का नेहमीच मुलीला चर्चेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात.

वामिकाचे फोटो

तरी देखील वामिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

चकदा एक्सप्रेस

अनुष्का शर्मा आता चकदा एक्सप्रेस या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विराट कोहली आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story