किती वेळा केसांना तेल लावावं?

how to oil hair properly : हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं?

केसांचं आरोग्य

केसांचं आरोग्य जपण्यासाठी त्यांना वेळोवेळी तेल लावणं गरजेचं असतं.

केस चमकदार होतात

केसांच्या मुळाशी तेल लावून मालिश केल्यामुळं त्यांना योग्य ते पोषण मिळतं. केसांना वेळोवेळी तेल लावल्यामुळं ते अधिक चमकदारही होतात.

केस धुण्याचं प्रमाण

थंडीच्या दिवसांमध्ये केस धुण्याचं प्रमाण सहसा कमी होतं, ज्यामुळं तेल लावण्याचं प्रमाणही कमीच होतं.

आठवड्यातून किती वेळा तेल लावावं?

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून कमीत कमी दोनदा केसांना तेल लावावं.

तेल कोमट करून घ्या

केसांना तेल लावत असताना ते थोडं कोमट करून घ्यावं आणि केसांच्या मुळाशी लावावं.

केस स्वच्छ धुवा

केसांना हलक्या हातांनी मालिश करत त्यांच्या मुळाशी हे तेल जिरवावं आणि तेल लावल्याच्या साधारण 3 ते 4 तासांनंतर केस धुवावेत.

VIEW ALL

Read Next Story