'या' देशाच्या क्रिकेटर्सचा पगार भारताच्या स्थानिक क्रिकेटरपेक्षाही कमी

Jun 06,2024

नेपाळच्या क्रिकेटर्सना किती पगार मिळतो

अनेक क्रिकेट लीग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे युवा क्रिकेटपटूही लाखोत कमाई करतोतय. टीम इंडियाच्या खेळाडूंवर तर पैशांची बरसात होते. पण तुम्हाला नेपाळच्या क्रिकेटर्सना किती पगार मिळतो माहितीए.

नेपाळ क्रिकेट बोर्ड

नेपाळ क्रिकेट बोर्डाअंतर्गत येणाऱ्या ए ग्रेडमधील खेळाडूंना महिना 60000 रुपये मिळतात. भारतीय रुपयात हे 37000 हजार रुपये होतात.

बी ग्रेड

बी ग्रेडमधल्या खेळाडूंना भारतीय रुपयात 31 हजार तर ग्रेड सीमध्ये असलेल्या खेळाडूंना 25 हजार रुपये दिले जातात.

एकदिवसीय सामन्यासाठी

नेपाळच्या क्रिकेटर्सना एका सामन्यासाठी मिळणारे पैसे तर यापेक्षाही कमी आहेत. एका रिपोर्टनुसार एका एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना 6200 रुपये दिले जातात.

टी20 सामना

तर टी20 सामना खेळण्यासाठी नेपाळच्या क्रिकेटर्सना फक्त 3100 रुपये मानधन मिळतं.

टी20 वर्ल्ड कप

टी20 वर्ल्ड कपमध्ये नेपाळ क्रिकेट संघाचा पहिला सामना 12 जूनला श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. तर 15 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story