बार्बीचा डंका

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे बार्बी या चित्रपटाची. हा एक वर्ल्ड सिनेमा आहे त्यामुळे सर्वत्र जगभरात या चित्रपटाचा डंका वाजतो आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे.

गुलाबी रंगाचे कपडे

चाहते थिएटर्समध्ये पिक्चर पाहायला जाताना गुलाबी आणि रंगीबेरंगी कपडे घालून जाताना दिसत आहेत.

केनची चर्चा

यावेळी सर्वांच्याच अभिनयाचे कौतुक केले जात आहे आणि सोबतच यावेळी चर्चा आहे ती म्हणजे बार्बीच्या केनची.

तरूणी फिदा

इतका देखाणा, गोड, क्यूट, रूबाबदार हिरो नक्की आहे तरी कोण? याची गुगलवर त्याला सर्च करायलाही तरूणींनी सुरूवात केली असेलच.

लोकप्रिय चेहरा

सर्वाचाच हा अभिनेता परिचयाचा आहे ज्याचे नावं आहे रयान गोसलिंग. हा एक लोकप्रिय अभिनेता आहे.

लोकप्रिय चित्रपट

'ला ला लॅण्ड', 'द ग्रे मॅन', 'द नोटबुक' अशा लोकप्रिय चित्रपटांतून त्यानं कामं केली आहेत. (All Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story