ख्रिस्तियानो रोनाल्डोची गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये होते. त्याचा केवळ एका महिन्याचा पगार 15.50 अरब रुपयाहून जास्त आहे.
पण तुम्हाला माहित आहे का, अरब रुपये सॅलरी घेणारा रोनाल्डो आपल्या आई आणि पत्नीला महिन्याला खर्चासाठी किती रुपये देतो?
ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या आईला खर्चासाठी महिन्याला 50000 डॉल देतो. भारतीय रुपया ही रक्कम 42 लाख रुपये इतकी होते.
आईला खर्चाला इतके पैसे देण्याचं कारणही रोनाल्डोने सांगितलं आहे. या पैशांवर तिचा हक्क आहे. आज मी जो कोणी आहे तो तिच्यामुळे असल्याचं रोनाल्डो म्हणतो
रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिनाला महिन्याला खर्चासाठी 200000 डॉलर देतो. म्हणजे भारतीय रुपयात 1.88 कोटी रुपये होतात.
जॉर्जिना आपल्या आवडीची लाईफ स्टाईल जगू शकेल यासाठी तिला इतके पैसे देत असल्याचं रोनाल्डोचं म्हणणं आहे.
आईच्या तुलनेत रोनाल्डो गर्लफ्रेंडला महिन्याच्या खर्चासाठी 150000 डॉलर जास्त देतो.