विवाहाचे सोहळे

केएल राहुल, अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी विवाह करणारा शार्दुल हा तिसरा क्रिकेटपूट आहे.

लग्नात खास पाहुणे

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि सिद्धेश लाड देखील खास उपस्थित होते.

कोरोनामुळे लग्न लांबलं

शार्दुल आणि मिताली परुलकर (Mitali Parulkar) यांची नोव्हेंबर 2021 मध्ये सारखपुडा झाला होता. कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेटर्सची हजेरी

श्रेयस अय्यर, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक तोमर यांच्यासह अनेक क्रिकेटर्सने लग्नाला हजेरी लावली होती.

नवरा नवरीचा लूक

नवरदेव शार्दुल पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर नवरी मिताली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

मराठमोळ्या पद्धतीने लग्न

दोघांनी सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) मुंबईमध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न (Shardul Thakur Mittali Parulkar Marriage) केलं.

शार्दुलची विकेट पडली

भारतीय संघाचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) प्रेयसी मिताली पारुळकरसोबत (Mittali Parulkar) लग्नबंधनात अडकला आहे.

VIEW ALL

Read Next Story