BMW M5 30 Jahre

सचिन तेंडुलकरकडे BMW M5 30 Jahre कार आहे. ही स्पेशल एडिशन स्पोर्ट्स सेडान M5 ची 30 वर्षे साजरी करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचे उत्पादन जागतिक स्तरावर केवळ 300 युनिट्सपर्यंत मर्यादित होते.

BMW i8

सचिन तेंडुलकरकडे BMW i8 ही देखील एक ब्रँडेड कार आहे. या कारची किंमत जवळपास 2.54 कोटी रुपये आहे. तसेच सचिन तेंडुलकरकडे BMW M5 JAHRE EDITION, Mercedes C36 AMG, BMW 530d, Caterham, 1900 Daimler सारख्या अनेक लक्झरी कारचा समावेश आहे.

BMW X5M

या कार कलेक्शनमध्ये अनेक कार आहेत. त्यामध्ये BMW X5M ही देखील आहे. सचिन तेंडुलकर बीएमडब्ल्यू इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे आणि त्याच्याकडे या कंपनीच्या अनेक कार आहेत.

Nissan GT-R

सचिन तेंडुलकरच्या कार कलेक्शनमध्ये निसान GT-R सारख्या कारचाही समावेश आहे. या कारची किंमत सुमारे 2.4 कोटी रुपये आहे. या कारचे इंजिन 550Bhp पॉवर जनरेट करते आणि केवळ 2.9 सेकंदात 0-100 किमी प्रति तासाचा वेग पकडते.

360 Modena Ferrari

सचिन तेंडुलकरकडे 360 Modena Ferrari देखील आहे. 2022 मध्ये सचिनला मायकेल शूमाकरने ही कार भेट दिली आहे. ही कार बॉलीवूड चित्रपट ‘फेरारी की सवारी’ मध्ये देखील दिसली आहे.

मारुती 80

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मारुती 800 कार खरेदी केली होती. यानंतर सचिनने अनेक गाड्या खरेदी केल्या आणि त्याला अनेक गाड्या भेट म्हणून मिळाल्या. पण मारुती 800 ही त्याच्यासाठी खूप खास कार होती.

VIEW ALL

Read Next Story