दारु पिण्याच्या बाबतीत महिला पुरुषापेंक्षा कमी नाहीत.

भारतात कोणत्या राज्यात महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण किती आहे याबाबत राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले.

जाणून घेवूया या यादीत महाराष्ट्राचे नाव आहे का?

अरुणाचल प्रदेशमध्ये 24.2 टक्के महिला दारु पितात.

सिक्कीममध्ये 16.2 टक्के महिला दारु पितात.

आसाममध्ये 7.3 टक्के महिला दारु पितात.

तेलंगणामध्ये 6.7 टक्के महिला दारु पितात.

झारखंडमध्ये 6.1 टक्के महिला दारु पितात.

महाराष्ट्राचे नाव या यादीत नाही.

VIEW ALL

Read Next Story