पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या भारतीय मूळ असलेल्या सुंदर पत्नी


असे अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्स आहेत, ज्यांनी भारतीय मूळ असलेल्या त्यांच्या सुंदर तरुणींचे मन जिंकले आहे.


पाकिस्तानी फास्ट बॉलर हसन अलीने 2019मध्ये भारतीय मूळ असलेल्या शामिया आरजूसोबत विवाह केला.


शामिया दुबईत फ्लाइट इंजिनीअर आहे. ती हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील चंदेनी गावची आहे.


पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने 2010 साली भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत विवाह केला.


या दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव इजान मिर्झा मलिक असे आहे.


या दोघांमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा आहेत.


पाकिस्तानचे माजी दिग्गज जहीर अब्बास यांनी रीता लूथरासोबत 1988 मध्ये विवाह केला होता.


बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री रिना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न केले.


हे लग्न जास्त काळ टिकले नाही. या दोघांनी घटस्फोट घेतला.

VIEW ALL

Read Next Story