पाकिस्तान फुसका बार! गौतम गंभीर म्हणतो, 'हा' संघ टीम इंडियाचा नवा दुश्मन

नवा दुश्मन

टीम इंडियाचा नवा दुश्मन कोण? यावर टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.

पाकिस्तान

आधी अनेकदा पाकिस्तानचा संघ भारतावर प्रभावी राहिलाय. मात्र, आता तशी परिस्थिती राहिली नाही, असं गंभीर म्हणतो.

भारताला हरवलं तर...

भारताची टीम सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानपेक्षा भारी आहे. पण जर पाकिस्तानने भारताला हरवलं तर त्याला उलटफेर म्हणू शकतो, असं गंभीरने म्हटलं आहे.

अपेक्षेप्रमाणे विजय

पण जर भारताने पाकिस्तानला हरवलं तर त्याला अपेक्षेप्रमाणे विजय म्हणावा लागेल, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

नवा दुश्मन कोण?

पाकिस्तानचा स्थर आता खाली गेलाय. भारताचा आता नवीन दुश्मन आलाय, असं म्हणत गंभीरने नव्या दुश्मनाचं नाव सांगितलं.

ऑस्ट्रेलिया

जर तुम्ही कोणलाही विचारलं तरी आजच्या वेळेत सर्वजण भारताचा दुश्मन म्हणून ऑस्ट्रेलियन संघाचं नाव घेतील, असंही गौतम गंभीर याने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story