अ‍ॅनिमल नाही तर अंगावर काटा आणणारे 'हे' 8 चित्रपट पाहिलेत का?

बॅंडिट क्विन

1994 मध्ये आलेला 'बँडिट क्वीन' चित्रपट फूलन देवीच्या जीवनावर आधारित होता. फूलन देवीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या घटनेने तिला डाकू बनवले. शेखर कपूर यांनी 'बँडिट क्वीन'मध्ये फुलनच्या आयुष्यातील चढ- उतार आणि संघर्ष पडद्यावर दाखवला. हा चित्रपट आजही 'मास्टरपीस' मानला जातो.

गँग्ज ऑफ वासेपूर

गँग्ज ऑफ वासेपूर हा चित्रपट एका व्यग्र इतिहासाची कथा मांडणारा चित्रपट आहे. या चित्रपटांमध्येही स्त्रीप्रधान आणि पुरुषप्रधान चित्रपट असे वर्गीकरण करण्यात आले आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर' हा सिनेमा पुरुषप्रधान सिनेमांच्या कॅटेगरीत मोडतो.

बदलापूर

‘बदलापूर’ हा हिंदी सिनेमा नीओ-नॉईर प्रकारातील सिनेमा आहे. म्हणजेच ‘डार्क थ्रिलर’ अशा प्रकारचा हा चित्रपट आहे.

अपरिचित

2005 मध्ये रिलीज झालेला अपरिचित हा साऊथ चित्रपट . सस्पेन्स आणि थ्रिलर या चित्रपटात पहायला मिळतं. अभिनेता विक्रमनं प्रमुख भूमिका साकारली आहे.

रक्त चरित्र

रक्त चरित्र ( हिस्ट्री  ऑफ ब्लड ) हा 2010 चा भारतीय राजकीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट परितला रवींद्र यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं.

असुरन

'असुरन' हा प्रचंड हिंसक चित्रपट आहे. यामध्ये मांडलेलं भीषण वास्तव हे सार्वकालिक सत्य आहे.

रमण राघव 2.0

वास्तविक जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा अनुराग कश्यप दिग्दर्शित 2016 चा भारतीय निओ-नॉयर सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे .

VIEW ALL

Read Next Story