जबरदस्त फॅन फॉलोईंग

सोशल मीडियावर प्राजक्ताचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.

असा आहे प्राजक्ताचा हा लूक

याचबरोबर अजूनही प्राजक्ताच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत

काय केलीये चाहत्याने कमेंट?

कमेंट करत एका चाहत्याने लिहीलंय की, 'हाय प्राजक्ता माळी तुझा व्हाॅट अप मोबाईल नंबर या 9011367903 नंबर वर पाठव म्हणजे आपण भेटू या. अतिशय सुंदर चिकणी दिसतेस रुबाबदार वाटतेस उठून दिसतेस चिकणी आहेस उत्तम छान सुरेख उत्कृष्ट आहेस तू स्मित हास्य मध्ये फुलून दिसतेस गोड लूक आहे सुपरस्टार दिसतेस. शुभ सायंकाळ.''

प्राजक्ताकडे चक्क मोबाईल नंबरची मागणी

एका चाहत्याने कमेंट करत चक्क प्राजक्ताकडे तिच्या मोबाईल नंबरची मागणी केली आहे.

लाईक्स कमेंट्सचा पाऊस

प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्राजक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव

प्राजक्ताचे फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहे. एवढंच नव्हेतर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्राजक्ता माळी शेअर केले फोटो

प्राजक्ता माळीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत

VIEW ALL

Read Next Story