5 विकेट्सने विजय

कोलकाताने हा सामना 5 विकेटने जिंकला.

180 रन्सचं आव्हान

या सामन्यात पंजाबने कोलकातासमोर 180 धावांचे आव्हान ठेवले होते

नितीशची दमदार फलंदाजी

नितीशने या सामन्यात दमदार फलंदाजी करत अवघ्या 38 चेंडूत 51 धावा केल्या

कोलकात्याचा विजय

कोलकाताने 8 मे रोजी ईडन गार्डन्सवर पंजाबचा 5 विकेटने पराभव केला

चाहतेही भावूक

हा फोटो पाहून भावूक झाले. सामना संपल्यानंतर नितीश रूमवर गेला आणि तिथेच त्याची आई उपस्थित होती.

आईला मारली मिठी

सामना संपल्यानंतर थकलेला नितीशने त्याच्या आईला मिठी मारली.

नितीश राणा

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाचा त्याच्या आईसोबतचे फोटो व्हायरल झालेत

VIEW ALL

Read Next Story