डेविड वार्नर

दिल्लीचा कर्णधार डेविड वार्नरचा योद्ध्याचा लुक AI नुसार असा असता

एडन मार्करम

हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम योध्दा सारखा असा दिसत असता

केएल राहुल

लखनऊचा कर्णधार केएल राहुलचा योद्ध्याचा लुक AI नुसार असा असता

फाफ ड्यु प्लेसिस

फाफ डु प्लेसिस योध्दा अस्ता तर असा दिसला असता

संजू सॅमसन

AI ने संजू सॅमसनचं योध्दयाच्या स्वरूपात चित्र तयार केलं आहे

शिखर धवन

शिखर धवन जर योध्दा अस्ता तर असा दिसला असता

रोहित शर्मा

मंबईचा कर्णधार रोहित शर्मा योध्दा म्हणून असा दिसेल

नीतीश राणा

AI नुसार कोलकाताचा कर्णधार नीतीश राणा योध्दा म्हणून असा दिसला असता

महेंद्र सिंग धोनी

AI ने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचं एक योद्धा म्हणून चित्र तयार केले आहे

हार्दिक पंड्या

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या जर योध्दा अस्ता तर AI नुसार असा दिसला असता

कर्णधार योद्धे असते तर

AI सध्या खूप लोकप्रिय होत आहे. AI द्वारे सर्व IPL कर्णधारांचे योद्धासारखे AI चित्र तयार करण्यात आले आहे

VIEW ALL

Read Next Story