दिवाळी :

दिवाळी जवळ आली आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी भरभराटीने धन प्राप्ती हवी असेल तर तर तुम्ही काही हे उपाय करू शकतात.

लक्ष्मी आणि गणेश पूजा :

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीच्या नाण्यांची पूजा करावी. हे खूप शुभ मानलं जाते.

तिजोरीभोवती 7 मुखी दिवा लावावा.

५ कापुर पेटवावे :

दिवाळीच्या खास निमित्त असल्यामुळे घरी ५ कापूर पेटवावे.

नारळाभोवती दिवा लावा :

तांब्यात नारळ ठेवावे आणि त्याजवळ दिवा लावून ठेवा.

एका भांड्यात तांदूळ:

दिवाळीच्या आधी एका भांड्यात तांदूळ घ्या आणि दिवाळीनंतर झाल्या नंतर त्याला दान करा.

5 सुपारीच्या पानांमध्ये 5 लवंगा घेऊन :

दिवाळीच्या दिवशी 5 सुपारीच्या पानांमध्ये 5 लवंगा टाकून पूजा करताना ते लक्ष्मीला अर्पण करा.

श्रीयंत्राची पूजा ;

दिवाळीत श्रीयंत्राची पूजा केल्याने तुम्हाला संपत्ती मिळते. तर हे यंत्र तुमच्या पूजेत नक्की ठेवा.

VIEW ALL

Read Next Story