ट्रेंड

स्ट्रीट फूड खाण्याचा ट्रेंड भारतात प्रचंड वाढला आहे.

लोकांचे आवडते फूड

स्ट्रीट फूड चवीला चांगले असतातच, पण तुम्हाला माहीत आहे का हल्ली स्ट्रीट फूड खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

भेळपुरी

भेळपुरी ही आरोग्यासाठी खरं तर वाईट नाही. मुंबईतील सर्व गल्लीबोळातून याच्या फिरत्या गाड्या पाहायला मिळतात.

हलका नाश्ता

हा फक्त एक हलका नाश्ताच नाही तर फायबर, प्रथिने आणि कॉम्प्लेक्सचा चांगला स्रोत देखील आहे.

इडली, डोसा

इडली आणि डोसा, दक्षिण भारताचे मुख्य अन्न. भारताच्या उत्तर भागात स्ट्रीट फूड म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मका

हल्ली भाजलेला मका सहज बाजारात उपलब्ध होतो. विशेषत मुंबईत पावसाळ्यात लोक मका मोठ्या चवीने खातात.परंतु याची ख्याती जगभर आहे.

पराठा

पराठ्यात बटाटे आणि बटर यांचा वापर केला जातो. ते खायला चविष्ट असतात.यात असणारे बटाटे असतात जे आरोग्यासाठी चांगले असतात.

ऑम्लेट

ऑम्लेट हा आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा पदार्थ.आजकाल रस्त्यावरील स्टॉलवर ऑम्लेट पाव सहज उपलब्ध आहे. हे स्ट्रीट फूड चव आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत उत्तम आहे.

फ्रूट चाट

फ्रूट चाट हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट स्ट्रीट फूड आहे. तुम्ही ते घरीही बनवू शकता. इतर रस्त्यावरील खाद्यपदार्थांपेक्षा ते खूपच आरोग्यदायी आहे.

VIEW ALL

Read Next Story