अवकाशातून दिसणाऱ्या 7 आश्चर्यकारक गोष्टी

Google Earth वरील फोटो पाहून डोकं चक्रावेल!

Jun 16,2023

Google Earth

Google Earth वर अशा अनेक गोष्टी पहायला मिळतील, जे तुम्हाला सामान्यरित्या दिसणार नाहीत.

अजराक ओएसिस

जॉर्डनमधील अजराक ओएसिसमध्ये चाकासारखी रचना दर्शवते. गुगल अर्थवर तुम्ही ही रचना पाहू शकता.

पेंटाग्राम डिझाइन

कझाकस्तानच्या एका भागात, जमिनीवर एक मोठे पेंटाग्राम डिझाइन कोरलेलं आहे, ज्याचा व्यास सुमारे 1200 फूट आहे.

ब्लड रेड झील

इराकमधील सदर शहराबाहेर ब्लड रेड झील आहे. आतापर्यंत, या विचित्र तलावाचं कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण नाही.

हमाद बिन हमदान अल नाहयान

अबू धाबीच्या शासक कुटुंबातील अब्जाधीश शेख आणि सदस्य हमाद बिन हमदान अल नाहयान यांचं नाव अल फुटासी बेटाच्या वालुकामय पृष्ठभागावर कोरलं आहे. ते या बेटाचा मालक आहे.

गुप्त लष्करी तळ

चीनच्या गोबी वाळवंटाच्या पृष्ठभागावर कोरलेल्या रहस्यमय नमुन्यांची मालिका उघड झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हा एक गुप्त लष्करी तळ आहे.

बोलिव्हियन मालवाहू नौका

बोलिव्हियन मालवाहू नौका 2003 मध्ये सुदानच्या किनारपट्टीवर विंगेट रीफ येथे बुडाली होती. 265 फूट लांब आहे. Google Earth वर दिसणारी सर्वात मोठी जहाज आहे.

Desert Breath

ओसाड इजिप्शियन वाळवंटातील ही विशाल सर्पिल रचना आहे. हे 2007 मध्ये तयार केलेले एक आर्ट इन्स्टॉलेशन आहे ज्याला Desert Breath म्हणतात

VIEW ALL

Read Next Story