अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर दिल्लीला गुजरात टायटन्सला धुळ चारली.
मोहित शर्मानं दिल्लीविरोधात 24 चेंडूमध्ये तब्बल 73 धावा खर्च केल्या. ऋषभ पंत यानं अखेरच्या ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा कुटल्या.
त्यामुळे आता मोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.
मोहित शर्मानंतर बासिल थंपीचा नंबर लागतो. त्याने हैदराबादकडून खेळताना 4 ओव्हरमध्ये 70 धावा दिल्या होत्या.
तर यश दयालने गुजरातकडून खेळताना 4 ओव्हरमध्ये 69 धावा दिल्या होत्या. रिंकू सिंगने यशच्या गोलंदाजावर चोपलं होतं.
आयसीबीचा गोलंदाज रीस टोपली याने देखील यंदाच्या हंगामात 24 बॉलमध्ये 68 धावा दिल्या आहेत.