टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये धोनीची होणार एन्ट्री?

आयपीएलच्या या सिझनमध्ये धोनीने 8 मॅचमध्ये 260 च्या स्ट्राइक रेटने 91 धावा

आयपीएल 2024 मध्ये टीम चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने जबरदस्त फलंदाजी केली.

धोनीचा खेळ पाहता त्याने टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये खेळावं अशी इच्छा चाहत्यांनी वर्तवली आहे.

धोनीसोबत टीम इंडियामध्ये खेळलेले वरून आरोन आणि इरफान पठाण यांनाही त्याने वर्ल्डकपमध्ये खेळावं असं वाटतं.

एरोनने स्टार स्पोर्ट्सद्वारे म्हटलंय की, आम्ही भारताच्या टी20 वर्ल्डकप टीममध्ये एमएस धोनीची वाइल्डकार्ड एंट्री पाहण्यास इच्छुक आहोत.

इरफान पठान म्हणाला, धोनीच्या टी20 वर्ल्डकपच्या टीममधील समावेशाला कोणाचाही नकार नसेल.

रोहित शर्मा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला, धोनीला टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी तयार करणं कठीण आहे.

VIEW ALL

Read Next Story