Irfan Pathan चा निशाणा कोणावर? म्हणतो, 'वापरा आणि फेकून द्या...'

हार्दिक पांड्या

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग होऊ शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबई इंडियन्स

त्यामुळे यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

इरफान पठाण

अशातच आता हार्दिक पांड्याबाबतच्या या निर्णयावर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज इरफान पठाण याने टीका केली आहे.

इरफान म्हणतो...

वापरा आणि फेकून द्या हे सुरुवातीपासूनचं खरं वैशिष्ट्य आहे, असं ट्विट इरफान पठाण याने केलं आहे.

पांड्यावर निशाणा ?

या ट्विटच्या माध्यमातून इरफान पठाण याने हार्दिक पांड्यावर निशाणा साधल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

गुजरातचा कर्णधार कोण?

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग झाला तर गुजरात टायटन्सचा कर्णधार कोण? अशी चर्चा देखील आता होताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story