यंदाच्या आयपीएलमध्ये शर्मा आडनावाचे अनेक खेळाडू आहेत. इतके की त्यांचीच एक प्लेईंग इलेव्हन बनेल. शर्मा इलेव्हनमध्ये सलामीची जबादारी असेल तर मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्मा आणि सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माकडे
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी असेल मुंबई इंडियन्सच्या शिवालीक शर्माकडे तर चौथ्या क्रमांकावर पंजाबचा आशुतोष शर्मा फलंदाजीला उतरेल
पाचव्या क्रमांकावर विकेटकिपर-फलंदाज जितेश शर्मा असेल. तर सहाव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज कर्ण शर्माला संधी मिळेल.
शर्मा इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाज म्हणून हिमांशू शर्मा आणि सुयश शर्माला सातव्या आणि आठव्या क्रमांकावर संधी दिली जाईल.
वेगवान गोलंदाजाची जबाबदारी दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी गोलंदाज ईशांत शर्माकडे जबाबदारी दिली जाईल.
तर ईशांत शर्माला साथ मिळेल तर गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माची.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा या संघात अकरा खेळाडू असेल.