फुफ्फुसात सूज आली की शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं काय आहेत ती आपण जाणून घेऊया.
दम लागणे किंवा गुदमरल्यासारखं वाटत असल्यास ते देखील फुफ्फुसात सूज आल्याचं लक्षण असू शकतो.
दम लागणे किंवा गुदमरल्यासारखं वाटत असल्यास ते देखील फुफ्फुसात सूज आल्याचं लक्षण असू शकतो.
कोणत्याही कारणाशिवाय अत्यंत थकवा जाणवणं
श्वास घेताना धाप लागणं ते देखील फुफ्फुसात सूज आल्याचं लक्षण असू शकतो.
अचानक थंडी वाजून येणे आणि ताप येणं हेही लक्षणं असू शकतं