मुंबई इंडियन्सचे सर्व मालकी हक्क नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. नीता अंबानी यांनी ही टीम 2008 मध्ये 916 कोटी रुपयांना विकत घेतली होती.

मुकेश आणि नीता अंबानी यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून कोट्यवधी रुपयांची कमाई केलीये.

मुंबई इंडियन्स आयपीएलचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. आज मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू 10,070 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स ही आयपीएल टीम मुंबई इंडियन्सची एकमेव मालक आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारा आयपीएल संघ आहे.

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्सने त्यांच्या Viacom18 ब्रँडद्वारे या वर्षी Jio सिनेमासाठी IPL चे डिजिटल अधिकार 5 वर्षांसाठी 23,758 कोटी रुपयांना खरेदी केले.

जिओ सिनेमाने 2023 मध्ये आयपीएलच्या प्रसारणातून 23,000 कोटी रुपयांची कमाई केली. IPL चे डिजिटल अधिकार पूर्वी Disney+ Hotstar कडे होते.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $9,710 कोटी आहे.

VIEW ALL

Read Next Story