रंग आपल्याला फक्त अट्रॅक्ट करत नाहीत तर त्यासोबतच आपल्या भावनांवर देखील व्यक्त करत असतात.

लाल रंग

लाल रंग हा एखाद्या आळशी किंवा मग दमलेल्या मानसाला उर्जा देण्याचं काम करतो. तर जे लोक डिप्रेशनमध्ये आहेत, ते जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.

हिरवा रंग

हिरवा रंग हा तुम्हाला असलेलं स्ट्रेस कमी करण्यासाठी असतो त्याशिवाय शांत राहण्यासाठी देखील मदत करतो.

नारंगी रंग

नारंगी रंग हा तुम्हाला आनंदी होण्याचं कारण ठरु शकतो. हा रंग भूक आणि तुमच्या मानसिक गतीला वाढवू शकतो.

पिवळा रंग

पिवळा रंग हा तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुम्हा आशावादी होतात.

निळा रंग

निळा रंग डिप्रेशन आणि मानसिक तणाल कमी करतं. त्याशिवाय झोप होत नाही त्यांना देखील यात मदत करतो.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story