झ्ये रिचर्डसन

मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनला शस्त्रक्रिया करावी लागल्याने तोही यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही

काईल जेम्सन

IPLच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज काईल जेम्सन देखील मैदानाबाहेर असणार आहे.

श्रेयस अय्यर

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या समस्येमुळे यंदाच्या सीजनमध्ये फर्स्ट हाफमधून बाहेर जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

जसप्रीत बुमराह

गेल्या वर्षभरापासून बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. त्याचे चाहते त्याला मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र त्यासाठी आणखी वेळ लागणार आहे

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची IPLच्या या सीजनमध्ये दिसणार नसल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

डेव्हिड वॉर्नर करणार नेतृत्व

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

ऋषभ पंत

कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत बर्‍याच काळापासून मैदापासून लांब असल्याने तो यंदाच्या सीजनमध्ये दिसणार नसल्याची चर्चा

VIEW ALL

Read Next Story