सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी)

सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूकला १३.२५ कोटी खर्च करून संघात सामील करून घेतलं आहे. त्यामुळे आता संघ मजबूत बनलाय.

लखनऊ सुपरजायंट्स - निकोलस पूरन (१६ कोटी)

अनपेक्षितरित्या निकोलस पूरनवर लखनऊने १६ कोटीची बोली लगावली होती आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

चेन्नई सुपर किंग्स - बेन स्टोक्स (१६.२५ कोटी)

धोनीच्या चेन्नईने बेन स्टोक्सला १६.२५ कोटीमध्ये खरेदी केलंय. चेन्नई सुपर किंग्स सर्वाधिक बोली स्टोक्सवर लावली होती.

मुंबई इंडियन्स - कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी)

मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनला संघात घेतलं आहे. लिलावातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. मुंबईने १७.५० कोटींची बोली लावली होती.

पंजाब किंग्स - सॅम करन ( १८.५० कोटी)

मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनला संघात घेतलं आहे. लिलावातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. मुंबईने १७.५० कोटींची बोली लावली होती.

VIEW ALL

Read Next Story