बोल्ड अँड ब्युटीफुल

रकुल प्रीत सिंह हिच्या फोटोवरुन चाहत्यांची नजर हटत नाही.

बोल्ड अँड ब्युटीफुल

रकुल हिने ऑल -ब्लॅक स्ट्रॅपलेस वन पिस परिधान केलाय. सेक्सी ग्लॉसी मेकअपच्या लूकमध्ये रकुल खूपच भन्नाट दिसतेय.

ग्लॅमरस अंदाजात

या फोटोत रकुल प्रीत सिंह खूपच ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळते. रकुल प्रीत सिंह हिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

बोल्ड अँड ब्युटीफुल

रकुल प्रीत सिंह नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी सुंदर फोटो पोस्ट करते.

बोल्ड अँड ब्युटीफुल

रकुल प्रीत सिंह हिने कोणताही ड्रेस परिधान केला तरी ती खूप सुंदर दिसते. इंडियन असो की वेस्टर्न.

बोल्ड अँड ब्युटीफुल

ऑफ शोल्डल ब्लॅक थाय हार्ड स्लिट ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंह हिने केला कहर

VIEW ALL

Read Next Story