ठराविक संघाच्या चिअरलीडर्सना त्यांच्या संघाकडूनही अनेक सवलती आणि सुविधा देण्यात येतात.
आयपीएलच्या पर्वादरम्यान पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय असते. शिवाय इतर सुविधाही आल्याच.
निवड झाल्यानंतर चिअरलीडर्सना 14 ते 17 हजार रुपये इतकं प्राथमिक मानधन दिलं जातं. शिवाय अतिरिक्त बोनसही त्यांना मिळतो.
इतकंच नव्हे, तर त्यांना लेखी परीक्षाही द्यावी लागते असं म्हणतात. ज्यानंतर त्यांची मुलाखत घेतली जाते.
चिअरलीडर्सना विविध स्तरावर या परीक्षा देताना नृत्य, मॉडेलिंग असे टप्पे ओलांडावे लागतात.
तुम्हाला माहितीये का या चिअर लीडर्सची निवड कशी होते? त्यांनाही एक महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं.
IPL साठी चिअरलीडर्सना द्यावी लागते कठीण परीक्षा; वाटतं तितकं सोपं नाही हे...