भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारी असा होणार

Dec 07,2023

भारताचे एकूण सामने

दक्षिण आफ्रिका दौऱ्या दरम्यान भरताला 3 T-20 , 3 ODI आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत

भारतीय संघाचे कर्णधार

सूर्यकुमार यादव T-20, केएल राहुल ODI आणि रोहित शर्मा कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

तिलक वर्मा

भारतीय संघाचा फलंदाज तिलक वर्मा याला पूर्ण T20 मालिकेत खुप अनुभवी खेळाडु असल्यामुळे फलंदाजीची संधी मिळणे कठीण आहे.

स्फोटक फलंदाज रिंकू सिंग, श्रेयस अय्यर

रिंकू सिंग आणि श्रेयस अय्यर हे स्फोटक फलंदाज असल्यामुळे खेळाडूंकडे लक्ष वेधणे टिलक वर्मा याला अवघड आहे.

वॉशिंग्टन सुंदर

ऑफ-स्पिन ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर यालादेखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण टी20 सामन्यातही संधी मिळणे कठीण आहे.

कुलदीप यादव

सामन्यात चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरपेक्षा प्राधान्य दिले जाईल, जो सध्या अत्यंत घातक फॉर्ममध्ये आहे.

अर्शदीप सिंग

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर हे खेळाडू टीममध्ये अर्शदीप सिंगला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे

VIEW ALL

Read Next Story