दोरीच्या उड्यांचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

दोरीच्या उड्या हा केवळ खेळ नसून एक उत्तम फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आहे.

मिनिटाभराच्या दोरी उडीच्या व्यायामामुळे सुमारे 10-16 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

लहानमुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही नियमित दोरी उडी मारणं फायदेशीर ठरू शकते.

जाणून घेउया दोरी उडीचे फायदे

हृदय-

दोरी उडी ही एक प्रकारची कर्डियो exercise आहे.

फुप्फुस -

दोरी उडी मारताना आपण जोरात श्वास घेतो आणि सोडतो ,त्यामुळे फुप्फुसांसोबत पूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रसार वाढतो.

पोट -

दोरी उडीचा सर्वात जास्त फायदा आपल्या शरीराच्या वरच्या भागाला (upper body) ला होतो.

ढोपर -

दोरी उडी मारताना आपल्या शरीराचे जास्त वजन हे ढोपरावर पडतं , यामुळे ह्या व्यायामाने तुमचे ढोपर पण मजुबत होउ शकतात.

मेंदू -

दोरी उडी फक्त शरीरासाठी नाही तर तुमच्या मेंदूसाठी सुद्धा फायद्याची आहे.

हात -

दोरी उडी मारताना आपण सारखे सारखे हातांना वर घेवून जातो मग परत खाली आणतो. यामुळे हातांचे स्नायू मजबूत होतात.

VIEW ALL

Read Next Story