विराट-अनुष्काने असा सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस साजरा केला

दोघांनी एकत्र केक कापून आपला खास दिवस साजरा केला

अनुष्का आणि विराटने त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत संध्याकाळ घालवली

विराटने इंस्टाग्रामवर अनुष्का स्वतःचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि त्याला रेड हार्ट इमोजी आणि इन्फिनिटी इमोजीसह कॅप्शन दिले

अनुष्काने इंस्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटोही शेअर केला आणि लिहिले, "आजचा दिवस प्रेम,मित्र आणि कुटुंबाने भरलेला आहे. ईंस्टाग्राम पोस्ट करायला खूप उशीर झाला का?

अनुष्का आणि विराट दोघेही त्यांच्या खास दिवसासाठी काळ्या ड्रेसमध्ये ट्विनिंग करतांना दिसले

VIEW ALL

Read Next Story