२०२३ मध्ये या कलाकारांवर कोसळला दु:खाचा डोंगर

ज्यूनिअर महमूद बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. या आजाराशी त्यांची झुंज ८ डिसेंबरला संपली. त्यांचं निधन झालं.

या वर्षी अभिनेत्री वैभवी उपाध्यची कार दरीत कोसळून तिचा अपघात झाला. याच अपघातात तिचं निधन झालं.

कॉमेडीचे शेहनशाह सतिश कौशिक यांनी यावर्षी या जगाला निरोप दिला.

अनुपमा फेम नितीश पांडे यांच हार्ट अटॅकने निधन झालं.

दिनेश फर्नांडिस यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांचं निधन झालं.

2023 हे वर्ष अनेकांसाठी आनंदाने भरलेलं होतं तर अनेकांसाठी मात्र हे वर्ष दु:खाने भरलेलं होतं.

VIEW ALL

Read Next Story