रेल्वे स्टेशन ची नावे पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या

रेल्वे स्टेशन वर अनेक अश्या गोष्टी आहेत ज्याचा अर्थ आपल्याला माहित नाही आहे.

अशीच ही एक गोष्ट आहे जी रोज ट्रेनने प्रवास करताना आपल्या नजरेस पडते.

प्रत्येक रेल्वे स्टेशनवर स्टेशनची नावं पिवळ्या रंगाच्या बोर्ड मध्ये लिहलेली असतात.

भारतात रेल्वेचं जाळं सगळीकडे पसरलं आहे. एकूण 7349 रेल्वे स्टेशन आहेत.

या सर्व रेल्वे स्टेशनची नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहलेली असतात.

मानशास्त्रानुसार आणि वास्तुशात्राच्या दृष्टीने

पिवळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक आहे.सूर्याच्या किरणांशी पिवळ्या रंगाचा संबंध आहे.

म्हणून स्टेशन्सची नावं लिहिण्यासाठी पिवळा आणि काळा रंग निवडला जातो.

पाऊस, धुकं किंवा अंधार असला तरीही लोको पायलटला पिवळा रंग लांबून दिसू शकतो.

VIEW ALL

Read Next Story