टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला धक्का, ऑस्ट्रेलिया हारली पण...

कांगारूंचा धुव्वा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने कांगारूंचा 5 गडी राखून धुव्वा उडवला.

ऑस्ट्रेलियाला हारवलं पण...

भारताने ऑस्ट्रेलियाला हारवलं पण विजयाची ठेच पाकिस्तानला बसली आहे.

टीम इंडिया पहिल्या स्थानावर

पाकिस्तानला नमवत टीम इंडिया 116 अंकासह आयसीसीच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

पाकिस्तानची घसरगुंडी

तर पाकिस्तानची दुसऱ्या स्थानी घसरगुंडी झालीये. त्यांच्याकडे 115 अंक आहेत.

ऑस्ट्रेलिया

भारताने पराभव केलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 111 अंकासह तिसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंड

साऊथ अफ्रिका आणि इंग्लंडचा संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे.

VIEW ALL

Read Next Story